Please wait...
Mail Us info@olakh.info
Call Us 9479444774
ओळख मेळावा वार्षिक लग्न पत्रिका मध्ये आमही वर्ष 2019 मधे नोंदणी केली होती. लग्न पत्रिका च्या मार्फत माझ्या मुलाचे लग्न झाले. ओळख स्वप्नांची संस्था चा ख़ूबच आभार. आपल्या सर्व कार्यक्रमात सोय खुभचं छान अस्ति. मना पासून आपण सर्वांचा आभा
ओळखच्या माध्यमातून आमचे स्वपन साकार झाले आणि मुलीचे लग्न योग्य स्थळी झाले।ओळख स्वप्नांची संस्थान चे मनापासुन खूब खूब धन्यवाद।आपल्या संस्थे तर्फे आयोजित कार्यक्रमात व्यवस्था खूब छान असते।आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। राज
ओळख एक उत्तम प्रवास आहे. ह्या कोरोनाच्या कठीण काळात पण तुम्ही यशस्वी झाले. मोबाईल वर पत्रिका दिली म्हणून खूप मदत झाली. मुलांची माहिती रोख असुन काही फसवणूक नाही. ओळख संस्थेला धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा ।
आम्हाला ओलखितिल स्थलाची अपेक्ष्आ होती महणून मि ओळख ची मदद घेतली।खुप चांगला सहयोग चाँदोरकर साहेबांनी दिला। आम्हाला अपैक्स अनुरूप सुन मिळाली या बद्दल मि ओळख ची अत्यंत आभारी आहे।